Nitesh Rane on Shiv Sena: आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे; नितेश राणे यांचा शिवसेनेला टोला

AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.. खरंच, करून दाखवलं! असं म्हणत भाजप खासदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

Nitesh Rane (Photo Credit - Twitter)

वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.. खरंच, करून दाखवलं! असं म्हणत भाजप खासदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकासआघाडीला युतीची ऑफर दिली. त्यानंतर नितेश राणे यांनी हे ट्विट केले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)