Mumbai: भाजप नेते प्रवीण दरेकर आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल

भाजप नेते प्रवीण दरेकर आणि पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

BJP leader Pravin Darekar (PC- ANI)

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. अशातचं भाजपचे नेत पक्ष श्रेष्ठींच्या भेटी घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण कोणता नवीन भूकंप होणार याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement