Goa Elections 2022: गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेबाहेर भाजपकडून जल्लोषात स्वागत

देवेंद्र फडणवीस हे गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात मोठा विजय मिळवला आहे.

Devendra Fadnavis

गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेबाहेर भाजपकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात मोठा विजय मिळवला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या