Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यासाठी Bike Ambulance सेवा सुरु

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा सुरु झाली आहे. गडचिलोली जिल्ह्यातील आदिवासींच्या खांद्यावर समतोल बांबूला बांधलेल्या बेडवर किंवा तात्पुरत्या 'स्ट्रेचर'वर प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) आणले जाणारे दृश्य प्रचलित झाले होते.

Bike Ambulance | (Photo Credits: ANI)

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा सुरु झाली आहे. गडचिलोली जिल्ह्यातील आदिवासींच्या खांद्यावर समतोल बांबूला बांधलेल्या बेडवर किंवा तात्पुरत्या 'स्ट्रेचर'वर प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) आणले जाणारे दृश्य प्रचलित झाले होते. मात्र, Bike Ambulance सेवा हे चित्र बदलणार असून, दुर्गम भागातील आदिवासी आणि नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement