Bhiwandi Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरुच; भिवंडी एसटी डेपो जलमय

भिवंडी शहरात देखील सर्वत्र रस्त्यावर पाणी पहायला मिळाले. अनेकांच्या घरात आणि दुकानात देखील पाणी घुसलेले पहायला मिळाले.

Bhiwandi Rain

मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी रस्यावर पाणी साचलेले पहायला मिळत आहे. भिवंडी शहरात देखील सर्वत्र रस्त्यावर पाणी पहायला मिळाले. अनेकांच्या घरात  आणि दुकानात देखील पाणी घुसलेले पहायला मिळाले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement