Bhima Koregaon Case: चौकशी समितीने शरद पवार यांना बजावले समन्स; 5 आणि 6 मे रोजी हजर रहावे लागणार

त्यांना मुंबईतील सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले आहे

NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणार्‍या चौकशी समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना, 5 आणि 6 मे रोजी साक्षीदार म्हणून समन्स बजावले आहे. त्यांना मुंबईतील सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)