महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी प्रवीण दरेकरांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सरकार कडे मागील काही दिवसांत घाईघाईने जारी केलेले जीआर आणि शासकीय निर्णयाची चौकशी केली आहे. तसेच त्याचे क्लेरिफिकेशन मागितलं आहे.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari writes to the Maharashtra government after LoP Praveen Darekar had complained about hasty decisions and GRs being issued in hurry. Governor has also sought a clarification
— ANI (@ANI) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)