Double Decker Bus Send Off: मुंबई मध्ये आज बेस्ट च्या नॉन एसी डबल डेकर बस घेणार निरोप
आता दक्षिण मुंबई मध्ये काही एसी डबल डेकर बस चालवल्या जात आहेत.
मुंबई मध्ये आज बेस्ट च्या डबल डेकर बस निरोप घेणार आहेत. नॉन एसी डबल डेकर बसचा मुंबईमधील प्रवास आता थांबला आहे. अनेकांच्या या बसच्या निगडीत असंख्य आठवणी आहेत. आयुर्मान संपल्याने या बस कालबाह्य करण्याचा निर्णय बेस्ट कडून घेण्यात आला आहे. आता दक्षिण मुंबई मध्ये काही एसी डबल डेकर बस चालवल्या जात आहेत. त्या ईव्ही बस आहेत. टप्प्याटप्प्याने मुंबईच्या अन्य भागातही त्या उपलब्ध होतील.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)