बीड: श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचे निधन; धनंजय मुंडे यांचे ट्वीट

आज संत तुकाराम महाराज बीजच्या दिवशी श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचे देहावसान झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर | Photo Credits: Twitter/ Dhananjay Munde

श्री क्षेत्र रामगडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांचे आज तुकाराम बीज दिवशी  निधन झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement