BDD Chawls Renaming In Mumbai: वरळी, ना.म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण; पहा नवीन नावं
वरळी, ना.म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण करण्यात आलं आहे.
वरळी, ना.म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण करण्यात आलं आहे. या चाळींना अनुक्रमे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, स्वर्गीय राजीव गांधी नगर आणि श्री. शरद पवार नगर असे संबोधण्यात येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Mumbai's Metro 3 Phase 2A Update: मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन फेज 2ए लवकरच सेवेत; बीकेसी ते वरळी प्रवास होणार अधिक सुखकर
Mumbai Metro 3 Phase 2A: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बीकेसी ते वरळीला जोडणारा मेट्रो 3 फेज 2ए मार्ग लवकरच कार्यान्वित होणार; 1-2 मे दरम्यान उद्घाटन होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement