Ashish Shelar: भाजप आमदार आशिष शेलार यांच्या नावाने फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबईतील बांद्रा पोलीसांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या स्वीय सहायकाने दिलेल्या तक्रारीवरुन एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर. करुन लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे.

Ashish Shelar (Photo Credits-ANI)

मुंबईतील बांद्रा पोलीसांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या स्वीय सहायकाने दिलेल्या तक्रारीवरुन एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा व्यक्ती आशिष शेलार यांच्या नावाचा वापर. करुन लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीने मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे अनेकांना अश्वासन दिले आहे. हे अमिष दाखवताना तो आशिष शेलार यांच्या नावाचा वापर करत असल्याच्या तक्रारी आल्यावर शेलार यांच्या स्वीय सहायकाने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. वांद्रे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement