Dasara Melava 2022: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील टीझर रिलीज; शिवसैनिकांना घातली भावनिक साद, Watch Video

या टीझरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.

शिंदे गट दसरा मेळावा टीझर (PC - Twitter)

Dasara Melava 2022: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये 'शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,' या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण करून देण्यात आली आहे. या टीझरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)