Maharashtra Political Crisis: 'बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विजय', एकनाथ शिंदेच नवीन ट्विट

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला आज दिलासा मिळाल्यानंतर शिंदे यांनी नवीन ट्विट केल आहे. ते म्हणाले, हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!

Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला आज दिलासा मिळाल्यानंतर शिंदे यांनी नवीन ट्विट केल आहे. ते म्हणाले, हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! दरम्यान शिंदे गटातील 16 आमदारांना शिवसेनेकडून अपात्रतेची नोटीस  पाठवण्यात आली होती आता त्याला उत्तर देण्यासाठी 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे तर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement