Balaji Tambe Passes Away: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ते आमदार रोहित पवार यांच्याकडून आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना ट्वीट द्वारे श्रद्धांजली
पुण्यात खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान वयाच्या 81 व्या वर्षी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर आरोग्य क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील आपल्या दु:खद प्रतिक्रिया देत सोशल मीडीया द्वारा श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्या आहेत.
CMO Maharashtra
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आमदार रोहित पवार
अरूण लाड
डॉ. मनिषा कायंदे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement