Bacchu kadu: दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड, शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "दिव्यांग बांधवाचा ३ वर्षापासून निधी वाटप होत नाही म्हणून संबंधित आयुक्ताला ४ वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेत दिव्यांग बांधवाने आंदोलन देखील केले." असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Gurmeet Ram Rahim Granted Parole: गुरमीत राम रहीम यास पुन्हा 21 दिवसांचा पॅरोल मंजूर; बलात्कार प्रकरणी रोहतक तुरुंगात भोगतोय शिक्षा
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना जेल मध्ये मारहाण; गीते गॅंगने चोपल्याचा सुरेश धस यांचा मोठा दावा
Manikrao Kokate Gets Two Years Jail: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा; जामीनही मिळाला
Advertisement
Advertisement
Advertisement