Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो

बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकीच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर झाली आहे.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो
Zeeshan Siddique | X

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसर्‍याच्या  रात्री  (12 ऑक्टोबर) झिशान सिद्दीकीच्या ऑफिस बाहेर हत्या झाल्यानंतर आता या प्रकरणातील तपास सुरू झाला आहे. बाबा सिद्दीकींसोबत झिशान देखील आरोपींच्या हिटलिस्ट वर असल्याची चर्चा असताना आता आरोपींच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो सापडला आहे. काही फोटोंची देवाणघेवाण ही स्नॅपचॅट वरून झाल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai police कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी.

झिशान सिद्दीकी देखील हिटलिस्ट वर?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2024 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).