मुंबई पोलिसांच्या Azad Maidan Unit of Anti Narcotics Cell कडून बोरिवली मध्ये 65 वर्षीय ड्रग पेडलरला अटक; 3 कोटी रूपयांचे 1 किलो Heroin जप्त

आरोपीला 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही व्यक्ती ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी राजस्थान मधून आली होती.

Mumbai Police | PC: Twitter/ANI

मुंबई पोलिसांच्या Azad Maidan Unit of Anti Narcotics Cell कडून बोरिवली मध्ये 65 वर्षीय ड्रग पेडलरला अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 3 कोटी रूपयांचे 1 किलो Heroin जप्त करण्यात आले आहे. या मध्ये एनडीपीएस अ‍ॅक्ट अंंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपीला 19 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही व्यक्ती ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी राजस्थान मधून आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement