औरंगाबाद मध्ये 9 मे पर्यंत सण उत्सव, महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आदेश लागू

औरंगाबाद मध्ये 9 मे पर्यंत सण उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

Nikhil Gupta

औरंगाबाद मध्ये 9  मे पर्यंत सण उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आदेश लागू   करण्यात आले आहेत. मीडीयामध्ये काल औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले होते पण   पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी त्याचं खंडन करत स्पष्टीकरण जारी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement