Atul Save: पीक कर्जाची नियमीत परतफेड करणआऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन- अतुल सावे

सहकार मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती दिली की, येत्या 20 तारखेपासून शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन येाजनेचा प्रारंभ केला जाईल. ही प्रोत्साहन योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे.

Atul Save | (Photo Credit - Twitter)

सहकार मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती दिली की, येत्या 20 तारखेपासून शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन येाजनेचा प्रारंभ केला जाईल. ही प्रोत्साहन योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement