Assembly Elections Telangana 2023: तेलंगणा विधानसभा निवडणकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पाच राज्यांमध्ये पार पडत असलेल्या विधानसभा निवडुकीत भारतीय जनता पक्ष जोरदार कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे.

BJP | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

पाच राज्यांमध्ये पार पडत असलेल्या विधानसभा निवडुकीत भारतीय जनता पक्ष जोरदार कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यात पक्षाने पक्षाचे खासदार सोयम बापूराव बोथमधून, अरविंद धर्मपुरी कोरटलातून आणि बंदी संजय कुमार यांनी करीमनगरमधून रिंगणात उतरवले आहे. टी राजा सिंह गोशामहलमधून निवडणूक लढवणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement