ममता बॅनर्जी आणि संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या बैठकीवर आशिष शेलार यांची टीका, बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय असा सवाल
गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) मुंबई दौऱ्यावर असुन ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Ravut) यांची बैठक झाली होती. याच बैठकीवर भाजपचे आमदाप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement