Ashadi Ekadashi 2021: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे पंढरपुरात दाखल; पहाटे 2.15 वाजता सहकुटुंब करणार श्री विठ्ठलाची महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पंढरपुरात दाखल
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्या पहाटे 2.15 वाजता सहकुटुंब श्री विठ्ठलाची महापूजा करतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य लवकरच आणणार नवीन कायदा'; CM Devendra Fadnavis यांची घोषणा
Air India ‘Peegate’: 'मद्यधुंद' भारतीय प्रवाशाने जपानी नागरिकावर केली लघवी; दिल्ली-बँकॉक फ्लाइट AI 2336 च्या बिझनेस क्लासमध्ये घडली घटना
Palghar To Get Independent RTO: पालघरला 'MH-59' कोडसह स्वतंत्र आरटीओ मिळणार; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा
New Aadhaar App: आधार फेस आयडी कसं कराल डाऊनलोड? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement