Ashadhi Wari 2022 Pandharpur: आषाढी वारी मर्गावर महिलांसाठी आवश्यक सेवा पुरविण्यास राज्य सरकार सज्ज

Rupali Chakankar | (Photo Credit: FB )

संपूर्ण वारीच्या मार्गावर महिलांना स्वच्छतागृहं तसंच सॅनेटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन, वस्त्र बदलण्यासाठी चेंजिंग रुम अशा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आज पंढरपुर इथं प्रशासन स्तरावर चर्चा करण्यात आली. आगामी आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी राज्य सरकार सज्ज आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement