Wardha: गावात रस्ता नसल्यामुळे कुटुंबीयांना मृतदेह बैलगाडीवरुन नेण्याची आली वेळ, वर्ध्यातील काळजाला चटके देणारा व्हिडिओ
राज्यात सरकार विकासाचे मोठे दावे करते. मात्र वर्ध्यातील एका गावात रस्ताच नसल्याने शासनाचे सर्व दावे उघडे पडले. वर्धा येथून एक व्हिडिओ समोर आला आहे.
राज्यात सरकार विकासाचे मोठे दावे करते. मात्र वर्ध्यातील एका गावात रस्ताच नसल्याने शासनाचे सर्व दावे उघडे पडले. वर्धा येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. गावातील कोणाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रुग्णालयातून रुग्णवाहिकेने घरी आणण्यात आला. मात्र मध्येच रस्ता न मिळाल्याने त्यांना मध्येच रुग्णवाहिका थांबवून बैलगाडीतून घरी आणावे लागले.
Advertisement
संबंधित बातम्या
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Body of Missing Girl Found in Drain: गोवंडीजवळील नाल्यात सापडला 15 वर्षांच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह; तपास सुरू
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement