Kurla Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेमध्ये 15 जखमी, 19 मृत्यू; FIR दाखल

कुर्ला इमारत दुर्घटनेमध्ये 15 जखमी, 19 मृत्यू झाल्याची माहिती मुंबई विरूद्धपोलिसांकडून दिली आहे.

कुर्ला इमारत दुर्घटनेमध्ये 15 जखमी, 19 मृत्यू झाल्याची माहिती मुंबई विरूद्धपोलिसांकडून दिली आहे. यामध्ये जमीनमालकाविरूद्ध आणि दिलीप बिस्वास यांच्याविरूद्द  FIR दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध 304(2), 308, 337, 338, आणि 34 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement