Sameer Wankhede Case: आम्हाला जीवाला धोका आहे, नवाब मलिक काहीही करु शकतात; समीर वानखेडे यांच्या वडिलांचा दावा
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दावा केला आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. ते (नवाब मलिक) एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. ते रावणासारखे आहेत.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दावा केला आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. ते (नवाब मलिक) एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. ते रावणासारखे आहेत. त्यांना 10 हात, दहा तोंडे आणि पैसा आहे. ते काहीही करु शकतात. मी दलित आहे. माझा मुलगा कसा काय मुस्लिम होऊ शकतो. माझी पत्नी मुस्लीम होती, असेही समीर वानखेडे यांच्या वडीलांनी म्हटले आहे.
नवाब मलिक काहीही करु शकतात; समीर वानखेडे यांच्या वडिलांचा दावा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement