आर्यन खान याच्यासह इतर 5 जनांचा कोविड अहवाल सामनान्य, क्वारंटाईनमधून सामान्य कक्षात दाखल

आर्यन खान आणि इतर 5 जणांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कारागृहातील क्वारंटाईन बॅरेकमधून सामान्य कक्षात हलवण्यात आला, अशी माहिती आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली आहे.

Cruise ship party case (Photo Credits-ANI)

आर्यन खान आणि इतर 5 जणांचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कारागृहातील क्वारंटाईन बॅरेकमधून सामान्य कक्षात हलवण्यात आला, अशी माहिती आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement