Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, पहा फोटोज

अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर राजकीय वतुर्ळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्या झालेल्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे देशभरातील विरोधकांना मोदींविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray (PC -Twitter/@ANI)

Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray: आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर राजकीय वतुर्ळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्या झालेल्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे देशभरातील विरोधकांना मोदींविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement