Sanjay Raut यांना जेल मध्ये भेटायला आलेल्या 2 आमदार, खासदाराला Arthur Road Jail प्रशासनाने परवानगी नाकारली
Sanjay Raut यांना जेल मध्ये भेटायला आलेल्या 2 आमदार, खासदाराला Arthur Road Jail प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
Sanjay Raut यांना जेल मध्ये भेटायला आलेल्या 2 आमदार, खासदाराला Arthur Road Jail प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचं वृत्त समोर आले आहे. 8 ऑगस्ट दिवशी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संजय राऊतांना सुनावल्यानंतर त्यांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये झाली आहे. त्यांच्यावर पत्राचाळ जमीन गैरव्यवहारामध्ये आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडी ने अटक केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement