Antilia Bomb Scare Case: परमबीर सिंह यांच्या नंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल
अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात विविध अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांच्या नंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात विविध अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)