Antilia Bomb Scare and Mansukh Hiren Murder Cases: NIA कडून Sachin Waze आणि Sunil Mane यांच्या कस्टडीची मागणी Special NIA Court ने फेटाळली
Special NIA Court ने आज सुनावणी दरम्यान सचिन वाझे याला हृद्यविकारासाठी खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी देखील परवानगी दिली आहे.
Antilia Bomb Scare and Mansukh Hiren Murder Cases मध्ये NIA कडून Sachin Waze आणि Sunil Mane यांच्या कस्टडीची मागणी Special NIA Court ने फेटाळली. सोबतच कोर्टाने सचिन वाझे याला हृद्यविकारासाठी खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. सध्या त्यांची रवानगी तळोजा कारागृहात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement