Anti-Narcotics Cell Mumbai: गोरेगाव येथून 20 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक

अँटी नारकोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने मुंबईच्या गोरेगाव भागातून एका 20 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. त्याच्याकडून 36 ग्रॅम कोकेन आणि 114 ग्रॅम एमडी ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहेत.

Anti-Narcotics Cell | (Photo Credits: ANI/Twitter)

अँटी नारकोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने मुंबईच्या गोरेगाव भागातून एका 20 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. त्याच्याकडून 36 ग्रॅम कोकेन आणि 114 ग्रॅम एमडी ड्रग्स ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील ड्रग्जची किंमत अंदाजे 22,20,000 रुपये इतकी असल्याचे समजते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement