Lumpy Skin Disease बाबत समाजमाध्यमांतून अफवा पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे निर्देश

Lumpy Skin Disease बाबत समाजमाध्यमांतून अफवा पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे निर्देश आहेत.

Lumpy Skin Disease बाबत समाजमाध्यमांतून अफवा पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे निर्देश आहेत. सध्या देशभर लम्पी या आजाराने धूमाकूळ माजला आहे. अनेक गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. दरम्यान या आजारावुरूद्ध लढण्यासाठी लसीकरण मोहिमेला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)