राज्य सरकार NIA ला सहकार्य करणार; मुंबई तील घडामोडींची माहिती शरद पवारांना देण्यासाठी दिल्लीत: गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

सध्या मुंबई तील घडामोडींची माहिती शरद पवारांना देण्यासाठी दिल्लीत आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

Anil Deshmukh | Photo Credits: Twitter/ANI

राज्य सरकार NIA ला सहकार्य करणार आहे. Mukesh Ambani's House आणि  Mansukh Hiren मृत्यू प्रकरणी संबंधित यंत्रणा कसून तपास करत आहे.दरम्यान सध्या मुंबई तील घडामोडींची माहिती शरद पवारांना देण्यासाठी दिल्लीत आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement