Anil Deshmukh CBI Inquiry: छापेमारीनंतर बाहेर पडलेली सीबीआयची टीम पुन्हा अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचली
पुन्हा एकदा सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पोहोचले आहे
सीबीआयने आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. काही वेळापूर्वीच सीबीआयचे पथक तिथून बाहेर पडले होते व देशमुख काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र आता माहिती मिळत आहे की, पुन्हा एकदा सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पोहोचले आहे, यासह देशमुखही घाईघाईने घरी परतले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)