Anganewadi Bharadi Devi Jatra 2023: मुख्यमंत्री Eknath Shinde पोहचले आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेला!

कोकणवासियांसाठी खास असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आज 4 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे.

Bharadi Devi | Twitter

कोकणवासियांसाठी खास असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा आज 4 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. सकाळपासूनच भाविकांनी भराडी देवीच्या दर्शनाला रांग लावली आहे. अशात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे, आमदार दीपक केसरकर देखील उपस्थित होते.

पहा फोटोज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement