Mumbai Local Accident: अंधेरी स्टेशन मध्ये चालत्या ट्रेन मधून पडलेली महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली; (Watch Video)

ट्रेन मधून उतरताना एका महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली.

अंधेरी स्टेशन मध्ये काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ट्रेन मधून उतरताना एका महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकता अडकता वाचली. स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी तिला खेचून बाहेर काढलं म्हणून ती बचावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now