Andheri Pipeline Burst: अंधेरीत पाण्याची पाईप लाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले पहायला मिळत आहे. तसेच यामुळे वाहतुक कोंडी देखील झाली आहे.

Andheri Pipeline Burst

मुंबईतील उपनगरातील अंधेरी परिसरात एका पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या अंधेरीच्या आदर्श नगर रोड वरील लोखंडवाला परिसरात ही घटना घडली. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले पहायला मिळत आहे. तसेच यामुळे वाहतुक कोंडी देखील झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement