Andheri East Bypoll Election Result: TV9 वर पहा Live streaming
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Andheri Bypoll Result 2022) आज (6 नोव्हेंबर) पार पडते आहे. हा मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट आपण जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करु शकता. ज्यामुळे आपण अंधेरी पोटनिवडणूक निकालाबाबत जाणून घेऊ शकता. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक निकाल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा आणि TV9 वर पहा Live streaming.
दरम्यान, सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. त्यातच शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरुद्ध उतरवलेला उमेदवार भाजपने ऐनवेळी मागे घेतला. त्यामुळे या निवडणुकीची राज्यभर आणखीच चर्चा सुरु झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)