Andheri East By Poll: अकराव्या फेरी अखेरीस 42342 मत मिळवत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर
अकरा फेरीनंतर ऋतुजा लटके पहिल्या स्थानावर असुन दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मत मिळाले आहेत.
अंधेरी पूर्व निवडणुकीची मतमोजणी (Andheri East Election Counting) सुरु असुन शिवसेनेच्या उमेदवार यांनी अकराव्या फेरीच्या अखेरीस 42342 मत मिळवले आहेत. तर एकूण अकरा फेरीनंतर ऋतुजा लटके पहिल्या स्थानावर असुन दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मत मिळाले आहेत. अकराव्या फेरी नंतर नोटाला एकून 8379 मत मिळाली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)