अंधेरी पोटनिवडणूकीसाठी 'मशाल' निवडणूक चिन्ह मिळताच शिवसैनिक पोहचले धगधगती मशाल घेऊन मातोश्री वर; उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मानले आभार

ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसैनिक मशाल घेऊन गेले आहेत.

ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसैनिक मशाल घेऊन गेले आहेत. पोटनिवडणूकीसाठी 'मशाल' निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी मशाल महोत्सव सुरू केला आहे. सोशल मीडीयामध्येही नवं चिन्ह  आणि नाव शेअर केले जात आहे. नवं नाव आणि चिन्ह घेऊन येत्या निवडणूकीमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement