Amruta Fadnavis Song: अमृता फडणवीसांनी त्यांच्या नव्या गाण्याचे पोस्टर केले लॉंच, 24 फेब्रुवारीला गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
आता त्यांनी त्यांच्या आगामी 'शिव तांडव स्त्रोतम' या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर (Social Media) चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. 'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांच्या आगामी 'शिव तांडव स्त्रोतम' या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement