Amravati: वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने युवा सेनेचे आंदोलन; अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडला जिवंत साप (Watch Video)

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. लोडशेडींग बाबत नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. या समस्येला कंटाळून येथे युवा सेनेने आंदोलन केले. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याच्या टेबलवर जिवंत साप सोडला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement