Matoshree Hanuman Chalisa Row: MP Navneet Rana यांची Spondylosis Treatment साठी कारागृहातून जेजे रूग्णालयात रवानगी
आज सकाळी 11 वाजता त्यांच्या जामिनावर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची 23 एप्रिलला मुंबईत अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी भायखळा जेल मध्ये करण्यात आली होती. पण त्यांना स्पॉन्डेलिसीसचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना जे जे रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहेत. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या जामिनावर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement