Amitabh Bachchan, Anushka Sharma यांना हेल्मेट विना प्रवास करणं पडणार महागात; Mumbai Police करणार कारवाई
ट्राफिक रूल्स नुसार, आता दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे पण Amitabh Bachchan, Anushka Sharma या दोघांनीही लिफ्ट घेताना ते टाळलं.
Amitabh Bachchan आणि Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार आहे. कारण ट्राफिक रूल्स नुसार, आता दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे पण या दोघांनीही लिफ्ट घेताना ते टाळलं. त्यामुळे नियमानुसार आता त्यांनाही दंड भरावा लागणार आहे. Amitabh Bachchan Gets Stuck In Traffic: 'बिग बी' अमिताभ बच्चन ट्रॅफीकमध्ये अडकले, चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला पोहोचले .
पहा कलाकारांचे वायरल व्हिडिओज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement