Silver Oak Attack Case: शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाप्रकरणी अटक केलेल्या Amit Magra याला 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

अमित मगरा याला 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MSRTC Employees | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Silver Oak Attack Case: शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या अमित मगरा याला 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)