Punjab Assembly Elections 2022: पंजाब मध्ये आपच्या मुसंडी वर मनसे च्या अमेय खोपकर चं ट्वीट, म्हणाले 'पर्याय उपलब्ध असतात फक्त...'

पंजाब मध्ये सत्तापरिवर्तन होणार आहे. आप आपलं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

Ameya Khopkar | (File Image)

आम आदमी पक्षाकडून पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये पदार्पणातच मुसंडी मारल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा वाढली आहे. मनसेच्या अमेय खोपकरांनी यावर ट्वीट करत पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात. असं म्हटलं आहे.

अमेय खोपकर ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement