पालघर मध्ये गरीब जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याला नीता- मुकेश अंबानी यांची सह कुटुंब हजेरी  लावत नवदांपत्यांना आशिर्वाद दिले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै दिवशी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या प्रि वेडिंग सोहळ्याचा एक भाग म्हणून हा सामुहिक विवाह  सोहळ्याचा थाट घालण्यात आला होता. पालघर मध्ये आज मुकेश अंबानी- नीता अंबानी, श्लोका आणि आकाश अंबानी तसेच ईशा अंबानी देखील पती सोबत हजर होती.  Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card वरील 'शांताकारं भुजगशयनं...' मंत्राचा अर्थ काय सांगतो? 

पालघर मध्ये सामुहिक विवाह सोहळा आयोजित

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)