Western Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूकीचा खोळंबा! तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक 10 ते 20 मिनिट उशीरा
पश्चिम रेल्वे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
तांत्रिक समस्येमुळे पश्चिम रेल्वे लोकल (Western Railway) 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व अप आणि डाऊन जलद उपनगरीय लोकलवर या तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला आहे. तरी दुरुस्तीचं काम सुरु असुन गैरसोयीबाबत पश्चिम रेल्वेकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Mumbai Local Megablock on 11th May: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील मध्य, हार्बर आणि पश्चिम लोकल मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement