Schools-Colleges Closed in Palghar Today: मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार
मुंबईत पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Schools-Colleges Closed in Palghar Today: मुंबईत पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालघरच्या डीएमने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. पालघर जिल्ह्याधिकारी कार्यलयाकडून आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा- मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागरी वस्तीत पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra | All schools and colleges in Palghar district closed after IMD issued an orange alert for today: Palghar Collector's Office
— ANI (@ANI) July 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

